पोस्ट्स

गडचांदूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

_थुटरा ग्रा. पं. हद्दीत येणार खड्डा ठरतोय लहान मुलांसाठी घातक जीव घेण्याचा ठिकाण

इमेज
अनिल आत्राम/गडचांदुर प्रतिनिधी ; कोरपना तालुक्यातील गडचांदूर जवळील थुटरा ग्रा. पं. हद्दीतील तो खड्डा ठरतोय लहान मुलांसाठी जीवघेणा : खड्डा बुजविण्याची मागणी गावातील ग्रामस्थांनी केली. आतापर्यंत १० निष्पाप मुलांचा बळी गडचांदूर थुटरा ग्रामपंचायत हद्दीतील ढुमने ले-आउटआऊट परिसरात अंबुजा सिमेंट कंपनीची हद्द आहे. त्या हद्दीमध्ये मोठा खड्डा असून वर्षभर तेथे पाणी जमा असते.  आजपर्यंत १० निष्पाप मुलांचा जीव या खड्डयात बुडून गेलेला आहे. हरिगंगा सिमेंट कंपनी असताना त्यांनी चुनखडी उत्खनन केल्याने त्या नागरिकांसाठी धोकादायक असलेला हाच तो खड्डा. ठिकाणी मोठा खड्डा पडला. अंदाजे १० एकर विस्तार असलेल्या या तत्कालीन माईन्समधून मोठ्या प्रमाणात चुनखडी काढण्यात आली.  पुढे हरिगंगा सिमेंट कंपनी बंद झाली. २००३ दरम्यान ही जागा अंबुजा सिमेंट कंपनीने अधिग्रहित केली आणि जवळच आपली मुख्य माईन्स स्थापित केली. तेव्हापासून खड्डा तसाच आहे. हरिगंगा सिमेंट कंपनीने तो खड्डा बुजविला नाही व आता असणाऱ्या अंबुजा सिमेंट कंपनीने त्याकडे लक्ष दिले नाही.  कंपनीने आपल्या हद्दीमध्ये तारेचे कुंपण केले आहे. परंतु, त्या ठिकाणी जाण्याकरित...