पोस्ट्स

अमरावती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सम्यक फाउंडेशन तळणीपूर्णा संचलित नवजीवन गौरक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा

इमेज
सम्यक फाउंडेशन तळणीपूर्णा संचलित नवजीवन गौरक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा दरारा 24 तास न्यूज नेटवर्क अनाथ व बेवारस प्राण्यास आश्रय व अभय देण्याच्या हेतुने तळणीपुर्णा ता. चांदुर बाजार जि. अमरावती या ठिकाणी दि. ०१/०१/२०२५ पासुन आश्रम निर्माण केला असुन या आश्रमाचा उद्घाटन समारंभ रविवार दि. ०२/०२/२०२५ रोजी करण्याचे ठरविले आहे. -: कार्यक्रमाचे उ‌द्घाटक :- आई छोटू महाराज वासू, मोरबिड सेवक (प्रहार जिल्हाध्यक्ष, आम.) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. क्रांतीभुषण खडसे (महाराष्ट्राचे प्रसीद्ध कवी ) सौ. अल्काताई इंगळे (पोलीस पाटील तळणीपुर्णा) अध्यक्ष - भन्ते संघपाल (आयुवेदाचार्य नवजीवन गौरक्षण संस्था) डॉ. अतिथी :- मा. अभिजीत इंगळे (सरपंच तळणीपुर्णा) कार्यकर्ता :- मा. सुधीरभाऊ उगले (सरपंच वलगाव), मा. गजानन लांजेवार (सरपंच पोहरा), मा. सतीशभाऊ प्रधान   (माजी P.S.I.), मा. संजयभाऊ तायडे (न्यूज 24 पत्रकार तळेगाव मोहना), मा. सारंग गाडे (पुणे), मा. मोरेश्वर रामेकर रामा (सामाजिक कार्यकर्ते), मा. प्रतापभाऊ गोंडाणे (आसेगाव), मा. प्रशांतभाऊ शिरभाते (माळी सरपंच वलगाव), मा. रमण पाटील (आसेगाव), मा. जितेंद्र मस्करे (आसे...

विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या कोअर कमिटीची विदर्भस्तरीय बैठक संपन्न

इमेज
गडचिरोली: प्रतिनिधी     स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचे नेते माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे विश्रामगृहात विदर्भस्तरीय कोअर कमिटीची बैठक दिनांक 14 मे रोजी संपन्न झाली.       या बैठकीत १ जून 2023 रोजी "गजानन महाराजांना साकडं" व "विदर्भ आक्रोश"मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. हा आक्रोश मेळावा शेगावला दुपारी १ वाजता होणार असल्याची माहिती विदर्भ आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या बैठकीला विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.