सम्यक फाउंडेशन तळणीपूर्णा संचलित नवजीवन गौरक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा
सम्यक फाउंडेशन तळणीपूर्णा संचलित नवजीवन गौरक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
अनाथ व बेवारस प्राण्यास आश्रय व अभय देण्याच्या हेतुने तळणीपुर्णा ता. चांदुर बाजार जि. अमरावती या ठिकाणी दि. ०१/०१/२०२५ पासुन आश्रम निर्माण केला असुन या आश्रमाचा उद्घाटन समारंभ रविवार दि. ०२/०२/२०२५ रोजी करण्याचे ठरविले आहे.
-: कार्यक्रमाचे उद्घाटक :-
आई छोटू महाराज वासू, मोरबिड सेवक (प्रहार जिल्हाध्यक्ष, आम.)
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. क्रांतीभुषण खडसे (महाराष्ट्राचे प्रसीद्ध कवी )
सौ. अल्काताई इंगळे (पोलीस पाटील तळणीपुर्णा)
अध्यक्ष -
भन्ते संघपाल (आयुवेदाचार्य नवजीवन गौरक्षण संस्था) डॉ.
अतिथी :- मा. अभिजीत इंगळे (सरपंच तळणीपुर्णा)
कार्यकर्ता :- मा. सुधीरभाऊ उगले (सरपंच वलगाव), मा. गजानन लांजेवार (सरपंच पोहरा), मा. सतीशभाऊ प्रधान (माजी P.S.I.), मा. संजयभाऊ तायडे (न्यूज 24 पत्रकार तळेगाव मोहना), मा. सारंग गाडे (पुणे), मा. मोरेश्वर रामेकर रामा (सामाजिक कार्यकर्ते), मा. प्रतापभाऊ गोंडाणे (आसेगाव), मा. प्रशांतभाऊ शिरभाते (माळी सरपंच वलगाव), मा. रमण पाटील (आसेगाव), मा. जितेंद्र मस्करे (आसेगाव), मा. श्रीधर गडलिंग (आ.), मा. सतीशभाऊ गोंडाणे (पोहरा), मा. सुधीर इंगळे (आसेगाव), मा. किरणभाऊ जुनघरे, मा. दिनेशभाऊ खांडेकर (आरोग्य सेवक), मा. विद्याभूषण पटवर्धन (आसेगाव), मा. गोलू माहोरे (तामसवाडी), मा. संदीप खैरकर (तऱ्हाणीपूर्णा), मा. तेजस जवंजाळ (तऱ्हाणी) मा. रावसाहेब वानखडे (तलाणी), मा. पंजाबराव हजारे, मा. विशोधा नंद जवंजाळ (सामाजिक कार्यकर्ते, आष्टी), धीरज इंगळे (तलाणी) मा. नानासाहेब धुळे (भुगाव), मा. निलेशभाऊ पळसपगार (फुगाव) मा. नरेश सोनोने, मा. सुधीर खैरकर, मा. पप्पू मेटकर (चिंचोली पूर्णा) मा. केशव वानखडे (आमला), मा. सचिन इंगळे (तऱ्हाणी), मा. निलेश भोजने (तळणीपूर्णा), मा. मंगेश उमेकर (तऱ्हाणीपूर्ण)
संचालक - गौरव इंगळे (सम्यक फाऊंडेशन) मो. ८२०८९०४२४२, ८९९९२२४३५४
पशुसेवा ही मानवसेवा आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे..
विनीत:- सम्यक फाऊंडेशन संचलित नवजीवन गाय संरक्षण संस्था, तळणीपूर्णा. चांदूरबाजार जि. अमरतावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा