पोस्ट्स

नालंदा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोन बायका फजिती ऐका, भर रस्त्यात नवऱ्याला बायकांनी चपलेलने हाणलं!

इमेज
नालंदा, 4 जून : बिहार शरीफ सदर रुग्णालयात शनिवारी कौटुंबिक वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्याचे पाहायला मिळाले. एकाच तरुणाला आपला पती म्हणवून दोन महिलांचे आपापसात जोरदार भांडण केले. दोघांमध्ये बाचाबाची झाली. तसेच चप्पलने मारहाणही करण्यात आली. दोन महिलांमध्ये झालेल्या या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं - हे प्रकरण बिहार शरीफ येथील सदर हॉस्पिटलशी संबंधित आहे. प्रेमजीत नावाच्या तरुणाने गुपचूप दुसरे लग्न केले. तो व्यवसायाने मजूर आहे. त्याची दुसरी पत्नी अनिशा कुमारी गरोदर आहे, तिच्या तपासणीसाठी प्रेमजीत तिला सदर रुग्णालयात घेऊन गेला. दरम्यान, प्रेमजीतची पहिली पत्नी ज्युली हिला याबाबत माहिती मिळाली होती. मग तिने सासूसह सदर हॉस्पिटल गाठले आणि अनिशाला प्रेमजीतसोबत पाहून तिचा पाराच चढला आणि तिने ती प्रेमजीतच्या दुसऱ्या पत्नीवर तुटून पडली. हा सर्व प्रकार पाहून या रुग्णालयात गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. तसेच लोकांची गर्दीही जमली होती. लोकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता दोघांनाही ते पटले नाही. ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसले. एवढेच नाही तर हा वाद इतका वाढला की,...