पोस्ट्स

बीड लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोन भीषण अपघातात 10 जनांचा मृत्यू

इमेज

सामूहिक बलात्काराने बीड जिल्हा हादरला

इमेज
बीड: जिल्ह्यातील माजलगाव शहर ठाण्यात सात जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून एका रिक्षाचालकाने तिच्यावर अत्याचार करत त्याचा व्हिडीओ तयार केला. पुढे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सात जणांनी तिच्यावर 2014 ते 2021 अशी सात वर्षे आळीपाळीने अत्याचार केला. मात्र त्यानंतर आता पुन्हा तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याने हतबल झालेल्या महिलेने पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन माजलगाव शहर ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पीडितेच्या फिर्यादीनुसार, 2014 मध्ये ती प्रवास करत असताना ती तिची पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात विसरली होती. दरम्यान पर्स परत देण्याच्या बहाण्याने पिंपळेने महिलेला बीड शहरातील कबाड गल्लीतील एका खोलीवर बोलावले. महिला तिथे आल्यावर पिंपळे याने तिच्यावर अत्याचार केला. संतापजनक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पुढे हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ...