पैशासाठी काहीपण करणाऱ्या मुकुंद जोशी पासून सावध राहावे. 👉 दोन करोड खंडणीसाठी हपापलेल्या मुकुंदाने पडद्यामागे खेळ खेळण्यापेक्षा रणांगणात यावे 👉 भीम टायगर सेनेचे खुले आव्हान

गडचिरोली (वडसा ) मनाचा मोठेपणा हा व्यक्तीच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी माणुस तेवढ्याच दिलदार आणि मोठ्या मनाचा असावा लागतो. परंतु गडचिरोलीतील मुकुंद जोशी सारखे ब्लॉकमेलर लोकं स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या चांगल्या कामात अडचणी निर्माण करण्याचा विचार करून कटकारस्थान करतात. हे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेतुन प्रसिद्ध झालेल्या बातम्या वरून स्पष्ट होते. चांगल्याप्रकारे काम करतात त्यांच्या भावनांची कदर केली तरच अधिक समाधान मिळेल .दुसऱ्यांच्या चांगल्या कामांचा , रात्रंदिवस मेहनतीने यशस्वी होण्यासाठी धडपड करणाऱ्या व्यक्तींचा योग्य पध्दतीने विचार करण्याच्या वृत्तीने आयुष्य चांगले होते. नाही तर “ जो स्वतः च्या स्वार्थासाठी मुकुंद जोशी सारखी मुजोरी करून, पैशाच्या हव्यासापोटी हेतुपुरस्सर दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतो तो एक ना एक दिवस खड्यात जातो.” स्वार्थासाठी मुकुंद जोशी मनात कपट ठेवून दुसऱ्याची पर्वा करीत नाही. आणि समंजसपणाची भरपाई पैशाने करु पहाणारा आहे हे नुकत्याच हाती लागलेल्या क्लिप वरुन स्पष्ट होते , मुकुंद जोशी यांनी दोन करोड रुपये मिळावे यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात माहितीचे ...