पोस्ट्स

संपादकीय (व्यक्ती विशेष) लेबलसह पोस्ट दाखवत आहे

व्यक्ती विशेष-(संपादकीय) गोरगरिब,सर्वसामान्यांचा कैवारी, संवेदशील नेता संतोषसिंह रावत

इमेज
व्यक्ती विशेष-(संपादकीय) गोरगरिब,सर्वसामान्यांचा कैवारी, संवेदशील नेता संतोषसिंह रावत दरारा 24 तास न्युज नेटवर्क   चंद्रपूर: गोरगरीबाचे कल्याण व्हावे यासाठी झटणारी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. त्यात आशेचा किरण म्हणून, अंधार दूर करणारा प्रकाश म्हणून ज्यांचे नाव समोर येते ते म्हणजे संतोष सिंह रावत. आजच्या घडीला चंद्रपूर जिल्ह्यातील एक धडाडीचे नेतृत्व म्हणून संतोष सिंह रावत यांचे नाव आहे. त्यांच्या एकुण कामाचा आवाका आणि त्यांच्या समाजकारणातील अनमोल कार्याची चर्चा नेहमीच आपणास ऐकावयास मिळते. भारत हा युवकांचा देश आहे. महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे विकसित राज्य आहे. अशा पार्श्वभूमीवर युवकांचे धडाडीचे नेतृत्व संतोष सिंह रावत यांच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले आहे.आणि त्यामुळेच बल्लारपूर विधानसभेचा भावी आमदार म्हणून त्यांचे कडे पाहिले जात आहे.पर्यायाने बल्लारपूर विधानसभेतील जनता त्यांच्याकडे आशेने बघत आहे.  युवकांच्या मनातील नेता नेमका कसा असावा याचे एक उदाहरण म्हणून त्यांच्या कार्याकडे आपणास सहजपणे दृष्टीक्षेप टाकता येईल. त्यातून त्यांच्या मनातील तळमळ दिसून येईल. जिल्हा परि...