पोस्ट्स

जालना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जालन्यातील धक्कादायक घटना: पाच वर्षाच्या चिमुकल्याला गळफास देऊन आईने स्वतःही संपविली जीवन यात्रा

इमेज
दरारा 24 तास न्युज नेटवर्क  जालना:- जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील आदरखेडा गावात जन्मदात्या आईनेच पोटच्या 5 वर्षीच्या मुलाला झोपेत गळफास देऊन स्वत: देखील घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. गंगासागर उगले असे मयत महिलेचे नाव असून तिने 5 वर्षीय बाळाला फाशी देत स्वतः देखील आत्महत्या केली. मयत महिला मानसिक आजाराने ग्रस्त होती तिच्यावर वैद्यकीय उपचार देखील सुरू होते अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या 5 वर्षीच्या मुलाला झोपेत गळफास देऊन स्वत: घरातच पत्राच्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील आरदखेडा गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. जाफ्राबाद पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जाफ्राबाद ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी गजानन उगले यांच्या फिर्यादीवरून जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निर...