पोस्ट्स

चीमुर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अनुसूचित जाति,जमाती आरक्षण वर्गिकरण विरोधात बसपाची रॅली! — महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिले निवेदन… — तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी स्विकारले निवेदन ..

इमेज
अनुसूचित जाति,जमाती आरक्षण वर्गिकरण विरोधात बसपाची रॅली! — महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिले निवेदन… — तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी स्विकारले निवेदन .. ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर         7887325430 चिमूर :- सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशाच्या बेंचने अनुसूचित, जाति,जमाती यांच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून क्रिमीलेयर लावणे संदर्भात 1 ऑगस्टला निरवाडा दिला.         हा निर्वाडा भारतीय संविधानाच्या विरोधात असून असंवैधानिक आहे.हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी चिमूर तर्फे शहरात बाईक रॅली काढण्यात आली व त्यानंतर महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. अनुसूचित जाति जमाती यांच्या आरक्षणात उपवर्गीय वर्गीकरण करून क्रिमीलेयरची अट लावण्या बाबतचे अधिकार त्या-त्या राज्य सरकारला देण्यात आल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय बेंचने दिला आहे.       हा निरवाडा अनुसूचित जाति जमातीवर अन्यायकारक आहे.यामुळे अनुसूचित...