दिल्ली निवडणूक: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप पुढे
दिल्ली निवडणूक: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप पुढे
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीचे सुरुवातीचे ट्रेंड समोर आले आहेत.
सध्या आप 5 जागांवर तर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे.
सुलतानपूर, बाबरपूर, बुरारी, त्रिनगर आणि देवळीमध्ये आप आघाडीवर आहे, तर आरकेपुरम, पटपरगंज आणि रोहिणीमध्ये भाजप आघाडीवर आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा