माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी व अल्लापल्ली येथे टिफन बॉक्स वितरित

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी व अल्लापल्ली येथे टीफन बॉक्स वितरित



✍️मनोज गेडाम अहेरी तालुका प्रतिनिधी...


अहेरी: महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात तालुकाप्रमुख अक्षय करपे यांच्या पुढाकाराने आलापल्ली व अहेरी येथे ऑटो रिक्षा चालकांना टिफिन बॉक्स वितरित करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख अक्षय करपे, अहेरी विभाग कामगार सेनेचे प्रकाश गद्दलवार, युवा सेना तालुका प्रमुख प्रीतम पेटेवार, अल्लापल्ली शहर प्रमुख मयूर त्रिनगरीवार,व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू