जूनगावात शिवजयंतीची जय्यत तयारीजूनगावात शिवजयंतीची जय्यत तयारी

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क महाराष्ट्र

राजे श्री छत्रपती महाराज मंडळ जुनगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत ही जयंती साजरी करण्याचा विडा उचललेला आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जयंती सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.
=======================
जाहीरात





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू