पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गावातील मुख्य रस्ता खोदून ठेवला! पंधरा दिवसापासून नागरिकांना फटका🖕 आचारसंहितेची धास्ती !शासकीय निधीचा दुरुपयोग-उत्कृष्ट सिमेंट काँक्रीट रस्त्याला फोडून ठेवले

इमेज
गावातील मुख्य रस्ता खोदून ठेवला! पंधरा दिवसापासून नागरिकांना फटका🖕 आचारसंहितेची धास्ती !शासकीय निधीचा दुरुपयोग-उत्कृष्ट सिमेंट काँक्रीट रस्त्याला फोडून ठेवले पोंभुर्णा: तालुक्यातील जुनगाव येथील गावातील मुख्य सिमेंट रस्ता नवीन रस्त्याच्या बांधकामासाठी ठेकेदाराने खोदून ठेवला असल्याने पंधरा दिवसापासून गावातील रहदारी ठप्प झाली आहे. लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आणि आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मंजूर असलेली कामे सुरू करून ठेवण्यात आले मात्र ठेकेदाराच्या तिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक पंधरा दिवसापासून ठप्प झाली असून दुसऱ्या मार्गाने मार्गक्रमण सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने त्वरित काम सुरू करून रस्ता ताबडतोब सुरू करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

यंदा प्रतिभा धानोरकरच खासदार होणार! चंद्रपूर आर्णी करांची भाजपवर नाराजी

इमेज
यंदा प्रतिभा धानोरकरच खासदार होणार! चंद्रपूर आर्णी करांची भाजपवर नाराजी चंद्रपूर: चंद्रपूर आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने माजी खासदार व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा पत्ता कट करून राज्याचे हेवी वेट मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री यांना उमेदवारी बहाल केली आहे. तर काँग्रेस पक्षाने दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना मैदानात उतरवले आहे.   मात्र 2019 च्या निवडणुकीपेक्षा यावर्षी राजकीय वातावरण वेगळ्या वळणावर आहे. इंडिया आघाडीच्या वतीने प्रतिभा धानोरकर यांना भरघोस पाठिंबा जाहीर करत 27 मार्च रोजी भव्य शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनात सर्व सहाही विधानसभा क्षेत्रातील आघाडीतील सर्व घटक पक्ष व त्यांचे कार्यकर्ते नेते हीरहिरीने उपस्थित होते. हे शक्ती प्रदर्शन काँग्रेसच्या उमेदवारासाठी अधिकच बळकटी देणारे ठरले. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे.       अनेक विधानसभा क्षेत्रातून आढावा घेतला असता बहुसंख्य मतदारांनी ईव्हीएम मशीनने दगाबाजी केली नाही तर भरघोष मताच्या अंतराने इंडिया आ...

इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार कोण आहेत कुठे बघा खालील लिंक वर क्लिक करून

इमेज

इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार कोण आहेत कुठे बघा खालील लिंक वर क्लिक करून

इमेज