daraara 24 Taas "news website"Hindi Marathi news "darara 24tas"darara 24 Taas "political"gavakadchya batmya "

१७.६.२३

19 वर्षीय तरुणी 4 जून पासून बेपत्ता, पडोली पोलिसांचे आवाहन



19 वर्षीय तरुणी 4 जून पासून बेपत्ता, पडोली पोलिसांचे आवाहन

चंद्रपूर: तरुणींचे आणि महिलांचे अचानकपणे गायब होणे, असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या साखरवाही येथील 19 वर्षीय तरुणी 4 जून पासून घरून बेपत्ता झाली आहे.

दिपाली राजेश कुटे असे बेपत्ता असलेल्या तरुणीचे नाव असून रंग सावळा उंची पाच फूट मजबूत बांधा डोक्याचे केस काळे व लांब, अंगात शेंदरी रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केलेली आहे. अशा वर्णनाची तरुणी कुणाला आढळल्यास पोलीस स्टेशन कोडोली येथे संपर्क करावा असे आवाहन पडली पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे.

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ