Advertisement

भद्रावती येथील इसम बेपत्ता, आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

भद्रावती येथील इसम बेपत्ता, आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन


भद्रावती: लुंबिनी नगर सूर्य मंदिर वार्ड भद्रावती येथील माणिक चरणदास रामटेके हे भद्रावती स्थित आपल्या घरून बेपत्ता झाले आहेत.

त्यांचा वर्ण सावळा, उंची पाच फूट सात इंच, पोशाख बारीक चौकटीचा शर्ट, काळी पॅन्ट असा पेहराव आहे. ही व्यक्ती कुणास आढळल्यास 73 50 54 97 33/75 17 39 63 26/95 95 57 85 61/86 68 82 59 65/97 30 31 15 67 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या