*जनतेचा नगर सेवक : प्रणित सातपुते*
प्रशांत भाऊ रणदिवे (तालुका प्रतिनिधी बल्लारपूर)
नुकत्याच होऊ घातलेल्या नगर परिषद बल्लारपूर निवडणूकीत प्रभाग क्रमांक 15 मधून प्रभागातील जनतेच्या समर्थनातप्रणित सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गट उमेदवारी अर्ज दाखल केला असून यांच्या प्रचाराला वेग वाढला आहे.
जनतेच्या कामाकरीता वेळोवेळी धावणारा, प्रभागातील जनतेचे खोळंबलेले कामे, सरकारी दवाखान्या चे कोणतेही कामे, वॉर्डातील नाल्या साफ करणे, कोरोना काळात जनतेची सेवा, भुकेल्यांना अन्न, हिवाळ्यात गोरगरीबांना ब्लँकेट वितरण अश्या अनेक नागरिकांचे , लाईट ची व्यवस्था, अश्या अनेक कामा मुळे प्रणित सातपुते यांच्या प्रचाराला वेग वाढला आहे.
स्थानिकां मध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या प्रणित सातपुते यांच्या उमेदवारी मुळे प्रतिस्पर्धीचे धाबे दणाणले आहे.
वार्ड क्रमांक 15 मध्ये एकच नगरसेवक फक्त आणि फक्तं प्रणित सातपुते हाच होणारं यांची येथील जनतेची हुंकार आहे





0 टिप्पण्या
Thanks for reading