दरारा 24 तास या न्यूज पोर्टलने डिजिटल मीडिया क्षेत्रात अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तळागळातील प्रश्नांना वाचा फोडून वंचित पीडितांचे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न, गाव असो की शहर सर्व समस्या या पोर्टलच्या माध्यमातून वर्षभर रेटून मांडल्या गेल्या. बातमीची दखल घ्यायला लावणारे न्यूज पोर्टल म्हणून नावलौकिक या चॅनलने मिळवलेला आहे.
दरारा 24 तास या न्यूज पोर्टल कडून सर्व वाचकांना जाहिरातदारांना बातमीदारांना हार्दिक शुभेच्छा असेच प्रेम आमच्यावर टिकून राहावे हीच अपेक्षा वजा विनंती!
===========================
मुख्य संपादक रंजन मिश्रा,
कार्यकारी संपादक जीवनदास गेडाम
===========================
0 टिप्पण्या
Thanks for reading