चिखली बु. व मराई पाटण येथील वीज पीडितांना शासनातर्फे आर्थिक सहाय्य
जिवती:- तालुक्यातील मराईपाटण येथील चंद्रकांत महादू टोपे यांचा मागील आठवड्यात वीज पडून मृत्यू झाला व चिखली येथील वंदनाबाई चंदू कोटनाके व भागरथाबाई अनिल कोरांगे यांचा मृत्यू झाला. जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी सतत पाठपुरावा करून तीनही पीडित कुटुंबियांना शासनातर्फे आर्थिक मदत मिळवून दिली.सुदामभाऊ राठोड यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.
0 Comments