Advertisement

दुचाकीच्या अपघातात अनोळखी युवकाचा मृत्यू




गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
    गोंडपिपरी- झरण - कोठारी महामार्गावर झरण गावाजवळ एका अनोळखी इसमाच्या दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन ओळख पटवण्याचे काम करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या