Ticker

6/recent/ticker-posts

थोडासा पाऊस लागला तरी विज होते नेहमी गायब



पोंभुर्णा: प्रतिनिधी
तालुक्यातील विज पुरवठा अत्यंत ढेपाळललेला असुन थोडा जरी पाऊस सुरू झाला तरी ही (महाराणी)विज पावसात भिजायला घाबरते आणि गायबच होते.
     आज रोज रविवारी रात्री ९:१५च्या दरम्यान हलक्याशा पावसाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे मात्र पावसाला सुरुवात होताच वीज गायब झाली. ही समस्या पाऊस असो नसो नेत्याचीच झालेली आहे.

Post a Comment

0 Comments