Ticker

6/recent/ticker-posts

Minister# गुलाबराव पाटलांचा एनसीपी नेत्या रूपाली ठोंबरे यांचे कडून "डुक्कर" असा उल्लेख!



महाराष्ट्राचे राजकारण सध्या खूप तापले असून आरोप प्रत्यारोप टीका यामुळे समाजमन ढवळून निघत आहे.
शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमाताई अंधारे शिवसेना नेत्या यांना नटी असे संबोधल्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपालीताई ठोंबरे यांनी दिले आहेत.
गुलाबराव पाटील यांनी आपली संस्कृती आणि संस्कार महाराष्ट्राला दाखवून दिले आहेत, या डुकराला मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा अन्यथा हा "डुक्कर" महाराष्ट्रात फिरू शकणार नाही. असा इशारा वजा सल्ला रूपालीताई ठोंबरे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments