अरुण रामुजी भोले नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड---ब्रम्हपूरी वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नागभीड प्रादेशिक वनविभागाच्या मिडांळा बिटामधील ईरवा टेकरी येथील रहिवासी नामे सौ,निर्मला प्रकास भोयर वय 45 वर्ष आज दिनांक 30/12/2022 रोजी सकाळी9=30 वाजता हि नेहमी आपल्या स्वताच्या शेता मध्ये काम करित असताना दबा धरुण बसलेल्या वाघाने हल्ला करुण ठार केलेची धक्कादायक घटना घडली बातमी पंचक्रोशीत पोहचताच वनविभाग नागभीड प्रादेशिक यांना कळविले, वनविभागाची चमू घटना स्थळी पोहचले असता वनपाल तावाडे यांना जनतेचा रोषाला बळी पडावे लागले,यावेळी उपवन संरक्षक महेश गायकवाड व वन परिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे सह वन विभागाच्या वतिने पंचनामा करण्यात आला असुन वन विभागाच्या वतीने सानुग्रह अनुदान देण्यात आले,पुढील तपास वनविभागाच्या वतीने करण्यात येथे आहे,
0 Comments