Advertisement

-|चंद्रपूर जिल्हा पोंभुर्णा तालुका कोतवाल भरती



पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी.......!
     चंद्रपूर जिल्हा अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी आणि पिंपरी देशपांडे येथे कोतवाल पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे. 


एकूण जागा -  02 जागा 


पदांचा तपशील - कोतवाल    


शैक्षणिक पात्रता  - किमान 4 थी पास आवश्यक आहे.


वयाची अट - 19 मे 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे .

अर्जाची फी -  50 ₹/- 

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 300 ₹/- 

नोकरी ठिकाण - पोंभुर्णा तालुक्यातील गावे 


अर्ज करण्याचा पत्ता - आस्थापना शाखा, तहसील कार्यालय पोंभुर्णा, जि: चंद्रपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 जून 2023

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या