अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभिड-----भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्य बंटिभाऊ भांगडिया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी तालुका नागभीडच्या वतीने शासकीय रुग्णालय नागभीड येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी संतोष रडके भाजपा तालुकाध्यक्ष,इंदुताई आंबोरकर तालुकाध्यक्ष महिला आघाडी, ईश्वर मेश्राम माजी सभापती, आवेश पठाण कृषी ऊ.बा.स. सभापती,गणेश तर्वेकर संचालक कृ.ऊ.बा.स.,सचिन आकुलवार माजी बांधकाम सभापती,शिरीष वानखेडे मा.नगरसेवक, रामदासजी बहेकर,सुनील शिवणकर तालुका महामंत्री, जहांगीरजी कुरेशी, हेमंत नन्नावरे, राजू पिसे,संजय मालोदे,अमोल देशमुख ,विनोद मेश्राम ,राजेश मिसार,डॉ.मुंगनकर रुग्णालयातील इतर कर्मचारी व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading