Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवस एक आदर्श व्यक्तिमत्त्वाचा 🌷 सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि जामतुकुम ग्रामपंचायतचे सरपंच माननीय भालचंद्र बोधनकर यांचा उद्या वाढदिवस




एक आदर्श व्यक्तिमत्व ।
🥦🥦🥦🥦🥦🥦🥦
नाविन्याचा ध्यास असणारे
🥦🥦🥦🥦🥦🥦🥦

निस्वार्थी
🥦🥦🥦🥦🥦🥦🥦
युवकांचे आशास्थान, मार्गदर्शक
🥦🥦🥦🥦🥦🥦🥦
प्रचंड इच्छाशक्ती असणारे


🥦🥦🥦🥦🥦🥦🥦
प्रतिभा शक्ती लाभलेले
🥦🥦🥦🥦🥦🥦🥦
सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे

🥦🥦🥦🥦🥦🥦🥦
अष्टपैलू नेतृत्व
🥦🥦🥦🥦🥦🥦🥦
समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणारे
🥦🥦🥦🥦🥦🥦🥦
आपल्या कर्तुत्वाने सर्वांना आपलेसे करणारे
🥦🥦🥦🥦🥦🥦🥦

युवकांचे प्रेरणास्थान
🥦🥦🥦🥦🥦🥦🥦
सर्वांचे लाडके, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष
🥦🥦🥦🥦🥦🥦🥦

माननीय भालचंद्र बोधलकर , तालुका अध्यक्ष सरपंच संघटना तथा सरपंच ग्रामपंचायत जामतुकुम यांचा उद्या 1 जून 2023 रोजी वाढदिवस आहे.
 

      कोणतेही काम निस्वार्थपणे करणारे समाज परिवर्तक, समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी शिक्षण मिळावे यासाठी कायम मेहनत घेऊन त्यांना मदतीचा हात देणारे, कार्यसम्राट, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्तम योगदान असणारे, उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले, तरुणांचे आदर्श व्यक्तिमत्व पोंभुर्णा तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि जामतुकुम ग्रामपंचायतचे सरपंच तथा विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष माननीय भालचंद्र बोधलकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा...

-शुभेच्छुक: जीवनदास गेडाम, कार्यकारी संपादक, वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क युट्युब चॅनेल, दरारा ट्वेंटी फोर न्यूज पोर्टल
=================
तथा शिवसेना तालुका उपप्रमुख, व जिल्हा महासचिव पुरोगामी पत्रकार संघ चंद्रपूर








Post a Comment

0 Comments