माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा माजी भाजपा अध्यक्ष चंद्रपूर देवराव दादा भोंगळे, यांच्या मार्गदर्शनात व राहुल भाऊ पाल तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा पोंभुर्णा, हरीश ढवस यांच्या नेतृत्वाखाली देवाडा बुद्रुक येथील काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले कार्यकर्ते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.
काँग्रेसचे कार्यकर्ते अशोक मांडवगडे, अतुल चुधरी, शुभम मंडवगडे, श्रीकांत चुधरी, राकेश मशाखेत्री, रेवनाथ देशमुख, पंकज भोयर, मनोज झरकर, कालिदास बदन, सुरज मशाखेतरी, लतेश कोसरे, हरिदास चुधरी, हंसराज वाळके, सत्यवान पगड पल्लीवार, लालाजी बोरकुटे, प्रशांत आरेकर, विशाल बदन, मोरेश्वर झाडे, छत्रपती मडावी, योगेश वडुले, सुरज भडके इत्यादी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
0 Comments