निधन वार्ता-जुनगाव येथील गणपती झबाडे यांचे निधन



पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव येथील माजी घाटकरी, सर्वांशी मनमिळाऊ स्वभावाचे धनी, गणपतीची झबाडे यांचे आज दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी दुपारच्या सुमारास त्यांचे राहते घरी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्ष होते.
त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पश्चात पत्नी, ४ मुली, जावई, दोन बहिणी, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी अकरा वाजता त्यांचे राहते घरून निघणार असून वैनगंगा नदीच्या तीरावरील मोक्षदामावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन  त्यांचा नातू, महेश गोंधळी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू