मा. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा उद्या स्वागत कार्यक्रम
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा उमेदवारी प्राप्त झाल्याने स्वागताकरीता खालील ठिकाणी कार्यकत्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
तारीख: सोमवार 25 मार्च 2024
सकाळी 11.00 वा
एअरपोर्ट, नागपूर.
दु. 12.00 वा
खांबाडा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
दु. 12.15
टेमुर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर. रत्नमाला चौक, वरोरा, जि. चंद्रपूर.
दु. 12.30 वा
दु. 01.00 वा
भद्रावती, जि. चंद्रपूर.
दु. 01.30 वा
पडोळी चौक, चंद्रपूर.
दु. 02.00 वा
दु. 02.15 वा
महात्मा गांधी पुतळ्यास माल्यार्पण, गांधी चैक, चंद्रपूर. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास माल्यार्पण, चंद्रपूर. दिक्षा भुमी चंद्रपूर येथे भेट.
दु. 02.30 वा
0 Comments