बोंडेळा बुज. येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अजित गेडाम, प्रतिनिधी
जुनगाव: मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबाळ पोलीस दूर क्षेत्राच्या अंतर्गत येत असलेल्या बोंडेळा बुद्रुक येथील युवकाने आज दिनांक 27 मे 2024 रोज सोमवारला दुपारी एक वाजताच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविली.
0 टिप्पण्या
Thanks for reading