Ticker

6/recent/ticker-posts

उधारीच्या पैशासाठी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने घटना उघडकीस

उधारीच्या पैशासाठी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण!


अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने घटना उघडकीस 

चंद्रपूर: (विशेष प्रतिनिधी) 
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 

महिलांवरील अत्याचार दिवसागणिक वाढत चालले आहेत. राज्यभरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार सुरू आहेत. मात्र सरकार आणि यंत्रणा या सर्व घटना मूग गिळून पाहत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना घडली आली आहे. दुकानाची उधारी फेळण्यासाठी एका नराधमाने सोळा वर्षीय मुलीवर सतत लैंगिक अत्याचार करून तिला तीन महिन्याची गर्भवती केले. बबन रोहनकर राहणार दुर्गापूर असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मुलीच्या हालचालीवरून व शरीरातील बदलावरून आईच्या लक्षात येतात तिने रुग्णालयात घेऊन गेले असता मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. आणि त्यामुळेच हा प्रकार उघड झाला.
======================
___________________________

___________________________
___________________________
___________________________
___________________________
___________________________


Post a Comment

0 Comments