आज दिनांक 24-10-2024 रोजी युवासेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे , शिवसेना युवासेना सचिव श्री वरुणजी सरदेसाई साहेब आदेशाने व युवासेना कार्यकारणी सदस्य श्री हर्षल दादा काकडे , युवासेना पूर्व विदर्भ विभागीय सचिव श्री निलेशजी बेलखेडे
चंद्रपूर युवासेना विस्तारक श्री संदीपजी रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख श्री विक्रांत भाऊ सहारे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर युवासेना पदाधिकारी व युवासैनिक यांची आढावा बैठक पार पडली असून या बैठकीत सर्व युवासैनेच्या पदाधिकारी व युवासैनिक यांनी असा निर्धार केली कि चंद्रपूर चे लाडके जिल्हाप्रमुख श्री संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या सोबत कोणत्याहि कुठल्याही परिस्थिती मध्ये साथ द्याची आहे व संपूर्ण ताकदीने युवासैनिक भाऊच्या पाठीमागे उभे रहावे असा संदेश विक्रांत भाऊ सहारे व इतर पदाधिकारी यांनी एक मताने केला वचन दिले
यावेळी उपस्थित माझे सहकारी 👇🏻👇🏻👇🏻
युवासेनेचे जिल्हाचिटणीस सुमितभाऊ अग्रवाल
उपजिल्हा अधिकारी बंटी भाऊ कमटम, तालुका प्रमुख सूरज शेंडे ,शहर प्रमुख शाहबाज शेख, शहर प्रमुख वैभव काळे , शहर प्रमुख चेतन बोबडे विपिनभाऊ कोंगरे , बाळू भाऊ भगत ,शहर समन्वयक स्वप्नील पाटील , उपशहर प्रमुख संघदीप रामटेके ,उपशहर सार्थक शिर्के उपतालुका प्रमुख विवाण रामटेके ,सागर धनस्कर , नितुसिंग बावरे , साजिद शेख , व इत्यादी युवासैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments