Ticker

6/recent/ticker-posts

ओम राईस मिल गोवर्धन च्या वतीने शेतकऱ्यांसाठी घरपोच सेवा उपलब्ध

ओम राईस मिल गोवर्धन च्या वतीने शेतकऱ्यांसाठी घरपोच सेवा उपलब्ध


पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी

सरकारही शेतकऱ्यांसाठी विविध योजना अमलात आणत असते तसेच आता व्यापारी वर्ग व ध्यान भरडाई केंद्र, अर्थात राईस मिल इत्यादी कामासाठी शेतकऱ्यांना घरपोच सेवा सर्व प्रकारची उपलब्ध करून देण्यात आली आहे. तत्पूर्वी स्वतःच्या बैलबंडीने किंवा कुठल्या साधनाने राईस मिलवर ध्यान दळून आणावे लागत होते. आजच्या युगात बदलत्या काळात सर्वच स्तरात बदल झाला असून आता घरपोच धान पिसाई करून नेयांकडून मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप त्रास आणि आर्थिक भुर्दंड वाचला आहे. 

गोवर्धन येथील ओम राईस मिल च्या वतीने शेतकऱ्यांसाठी घरपोच सेवा उपलब्ध करून दिली आहे. तांदळात कोण खडे गोटे माती राहू नये याकरिता व्यापारी मिलमध्ये लागणारी मशनरी खास शेतकऱ्यांच्या मालाची पिसाई करण्याकरिता लावलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन मिल चे संचालक विनोद वर्घंटीवार यांनी केले आहे. 
खालील नंबर वरती संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. 

विनोद वर्गंटीवार-97 64 45 26 04/94 23 62 99 94/७२४८९५१६४६ 

सुभाष-70 83 23 61 94 

पुंडलिक-93 22 00 48 42 

विवेक-95 18 70 26 42

Post a Comment

0 Comments