थोडक्यात माहिती अशी की नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्ग सोनारी फाटा आणि करंजी जवळ ट्रक आणि आयचरची जोरदार धडक होऊन पाच ठारतर पाच गंभीर जखमी असुन त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.सुत्राकडून प्राप्त माहिती अशी की ही घटना सायंकाळी 7 वाजुन 45 मिनिटाला घडली या मध्ये मृत्यूमध्ये बिहारी कामगार असल्याची सांगितले जात आहे मृतामध्ये संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "Daraara "आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: Daraara"/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 टिप्पण्या
Thanks for reading