तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अतुल चुधरी यांची फेरनिवड



पोभुर्णा : तालुक्यातील देवाडा बुज येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचया निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालया तर्फे नुकतीच ग्रामसभा बोलविण्यात येऊन एक तृतीयांश सदस्य संख्या बदलविणयाचे आयोजन करण्यात आले होते परंतु यावेळी मात्र जुन्या तंटामुक्त समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कार्य आटोपून गावातील शांतता सुव्यवस्था कायम राखल्याने पुनरावृत्ती तत्कालीन तंटामुक्त अध्यक्ष अतुल देवराव चुदरी यांची फेरनिवड करण्यात येऊन विराजमान करण्यात आले त्यामुळे त्यांचे मित्र परिवार व चाहत्या कडुन अभिनंदन करण्यात येऊन गावातील अवैध धंद्यावर आडा घालण्याचे गावकऱ्यांकडून आशा आकांक्षा वक्त केल्या जात आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू