चंद्रपूर: प्रतिनिधी
महान क्रांतिकारक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, भारत मातेचे सुपुत्र वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या पुण्यतिथी निमित्त चंद्रपूर येथील कारागृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी ऑल इंडिया पॅंथर सेना चंद्रपूर च्या वतीने भारत मातेच्या सुपुत्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश जी निमसरकार, त्यागी भाई जिल्हा उपाध्यक्ष, संगीता ताई येरमे, व पॅंथर सेनेचे व आदिवासी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश जी निमसरकार, त्यागी भाई जिल्हा उपाध्यक्ष, संगीता ताई येरमे, व पॅंथर सेनेचे व आदिवासी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments