अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उत्तम कापुस अंतर्गत महिला उद्योग प्रशिक्षण दौरा
कोरपना / अंबुजा फाऊंडेशन अंतर्गत गडचांदूर क्षेत्रात महिला उद्योग व ग्रामीण गावातील उद्योग प्रशिक्षण दौऱ्या नारंडा ,धामणगाव व पिर्पडा येथील बचत गटाच्या महिलांना मंगी, उपरवाही, कुकुडसाथ येथे महिला प्रशिक्षण दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आले.
मंगी गावा मध्ये जि,प,शाळा,ग्राम कृषी संसाधन केंद्र व (VRC)ऑक्सिजन पार्क ला भेट दिले व उपरवाही येथे बचत गटातील महिला आलु चिप्स उद्योगला भेट देऊन कुकुडसाथ येथील महादेव पा.चवले यांच्या शेतातील कुकुटपालन व शेळीपालन ला भेट दिले
या पासून होणारा आर्थिक लाभ बद्दल सम्पूर्ण माहिती महिला बचत गटातील उद्योग प्रशिक्षण दौऱ्या मध्ये सामील झाले व महिलाना योग्य मार्गदर्शन करण्यात आले व
या दरम्यान PM सर ,श्रीकांत कुंभारे , miss.Astrid pereira मॅडम,अस्मिता बोंडे सिद्धेश्वर जंपलवार,ग्रामसेवक भेंडे , सरपंच तथा BCI FF शंकर तोडासे,उपसरपंच,वासुदेव पा. चापले,व शिक्षकवृंद, गावातील नागरिक, ACF सखी FF असे अनेक गावातील महिला अंबुजा फाउंडेशन अंतर्गत उपरवाही उद्योग प्रशिक्षण दौऱ्या मध्ये सामील झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा