Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना नागभीड तालुका कार्यक्रत्यांची बैठक संपन्न





अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनीधी


नागभीड ---मान.पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मान.प्रशांत दादा कदम व मान.मुकेश भाऊ जिवतोडे जिल्हा प्रमुख यांच्या सुचणे नुसार आज शिवसेना पदाधिकारी बैठक व पत्रकार परिषद घेण्यात आली. या बैठकीला भाऊराव डांगे ज्येष्ट शिवसैनिक मनोज वाढई उप तालुका प्रमुख नंदू खापर्डे उप शहर प्रमुख रुपेश कडू उप शहर प्रमुख मुरली कोसरे उप शहर प्रमुख प्रकाश नान्हे उपशहर प्रमुख धनराज गणवीर उपशहर प्रमुख मंगेश कावळे शहर संगठक धनराज पराते विभाग प्रमुख पुष्प देव ब्राम्हणकर विभाग प्रमुख श्यामसुंदर खंदारे विभाग प्रमुख अमोल मांढरे विभाग प्रमुख प्रमोद राऊत उपविभाग प्रमुख परवेज साबरी उपविभाग प्रमुख संतोष बुरबांधे शाखा प्रमुख चंदन चावरे प्रवीण लटारे उध्दव सोनटक्के बाळू चीलमवार अजय वरखडे इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी  व  पत्रकार उपस्थित होते जे पक्ष सोडून गेले त्यांचे जागी नवीन पदाधिकारी निवड करणे पक्ष संघटना मजबूत करणे नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी करणे गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हा उद्देश घेऊन काम चालू करण्यासाठी सगळ्या पदाधिकारी व शिवसैनिकांना सूचना देण्यातआल्या. व जे शिव सैनिक गेले त्यांत मनोज रडके,नजीम शेख,गिरीष नवघडे,बंडू पांडव, अरुण खापरे,अजीत गोडे,अमित अमृतकर, या सात व्यक्ति चा त्यांचा विचार सोडून त्यांचा आपल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना सोबत काहीही संबंध नाही हे पत्रकारांना सांगण्यात आले ,



Post a Comment

0 Comments