शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जुनगाव च्या अध्यक्षपदी बंडुजी येलमुले यांची अध्यक्षपदी निवड



पोंभुर्णा: परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना ही गावागावात व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवत आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक तरुण व्यसनमुक्त होत आहेत ही आनंदाची बाब आहे.
      तालुक्यातील जुनगाव येथे सुद्धा ही संघटना कार्यरत असून या संघटनेच्या शाखा अध्यक्षपदी बंडुजी पाटील येलमुले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी चे त्यांच्या चाहत्यांकडून स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू