Ticker

6/recent/ticker-posts

रखरखत्या उन्हात आजही आदिवासींचे ठीय्या आंदोलन ✍️ हजारो आदिवासी बांधव महिला आंदोलनात सहभागी ✍️ गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जगन एलके व विलास गरकर यांचे नेतृत्व ✍️ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा✍️



रखरखत्या उन्हात आजही आदिवासींचे ठीय्या आंदोलन

हजारो आदिवासी बांधव महिला आंदोलनात सहभागी

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जगन एलके व विलास नगरकर यांचे नेतृत्व

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा

प्रशासनाकडून उपाययोजना तोकडी, उष्माघात झाल्यास जबाबदार कोण?

पेसा कायदा लागू करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन आदिवासी समाजाचा जन आक्रोश मोर्चा काल तालुक्या च्या मुख्यालय न भूतो न भविष्यती असा निघाला. प्रिया आंदोलनाची वजन आक्रोश मोर्चाची दखल न घेतल्याने व मागण्या मान्य न केल्याने आजही आदिवासी समाज बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात रखरखत्या क** उन्हात आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी उपस्थित आहेत.

Post a Comment

0 Comments