गडचिरोली /प्रतिनिधी :- दि. 25/5/2023:-
आरमोरी येथुन जवळच असलेल्या मौजा पाथरगोटा येथील शोभा संबाशिव मेश्राम यांचे आज पहाटेच्या 2 वाजताच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५५ वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती संबाशिव, १ मुलगा, १ मुलगी, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाथरगोटा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading