निधन वार्ता,, बाजार समिती सभापती भास्कर ताजने यांना पित्रृ शोक - लटारीजी ताजने कालवश
भद्रावती: भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांचे वडील लटरी ताजने यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले.
त्यांची अंतयात्रा त्यांच्या राहते गावी (तिरवंजा) येथे वेळ 3 वाजता होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. दरारा ट्वेंटी फोर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली”
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा