चामोर्शी: तालुका प्रतिनिधी
चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह मध्ये बुडून चार युवकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 15 मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार काही मित्र पार्टी करण्याकरिता चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा जवळ असलेल्या चीजडोह बरेजवर on the chicha Doha barage गेले होते. आंघोळीसाठी यांच्यापैकी काही जण पाण्यात उतरले त्यापैकी चार जण खोल पाण्यात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून वृत्त लिहीपर्यंत मृत्तकांची नावे कळू शकली नाही.
या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
0 Comments