पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष व लोकमत पत्रकार सुरेश कोमावार यांचा उद्या वाढदिवस
विजय जाधव: पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष व दैनिक लोकमत वृत्तपत्राचे घोसरी येथील पत्रकार सुरेश कौमावार यांचा उद्या 02 जून 2023 रोजी वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी व सुदृढ तथा दीर्घ आयुष्य लाभो यासाठी त्यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा...
शुभेच्छुक: जीवनदास गेडाम, कार्यकारी संपादक,वैनगंगा न्यूज लाईव्ह युट्युब चॅनेल, दरारा 24 न्यूज पोर्टल
0 Comments