महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि ऊच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ घेण्यात आलेल्या परिक्षेत *ऊच्चमाध्यमिक* - एकुन परिक्षेला बसलेले 63 विद्यार्थी त्या पैकी पास 59 निकालाची टक्केवारी 94 % . **प्रथम* क्रमांक -
मनिषा मनोहर मेश्राम 67.50
% , **द्वितीय* क्रमांक - सिमा शरद खोब्रागडे 65% , तर
*तृतीय* क्रमांक - दिपक ईश्वर शेडमाके 64.83 % यांनी
पटकविला आहे. *माध्यमिक* परिक्षेला बसलेले एकुन विद्यार्थी
109 त्यापैकी 106 विद्यार्थी पास झाले.एकुन टक्केवारी 97 % .त्यापैकी प्राविण्य प्राप्त - 29 , प्रथम श्रेणी - 57,द्वितीय श्रेणी - 17 तर तृतीय श्रेणी मध्ये केवळ 3 विद्यार्थी पास झालेले आहे.
*प्रथम* *क्रमांक*
- अजंली अनिल भडके 93.40% ,
*द्वितीय* *क्रमांक* - सानिया दिवाकर पडोळे 89.80% तर
*तृतीय* *क्रमांक* संचित रविंद्र बुरांडे 89 %
यां
पटकावला आहे. संपुर्ण यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचे राष्ट्रमाता ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष - मुर्लीधरराव नागुलवार ,सचिव - शंकरराव टिकले आणि संपुर्ण संचालक मंडळ तथा प्राचार्य भास्कर मेश्राम तसेच प्राध्यापक ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments