पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
तालुक्यात 9 जून रोजी वादळी वाऱ्याने कहर माजविला, या वादळात अनेकांची घरे कोसळली, तर अनेकांची छपरे उडाली. विजेचे खांबही कोसळल्याने वीजही काही काळ खंडीत राहिली.
या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील भीमनी येथील दोन्ही जलशुद्धीकरण (डीएफयु, आरो प्लांट) संयंत्राची पत्रे उडून गेल्यामुळे दोन्ही आरो प्लांट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्थांनी नुकसान भरपाई करून आरो प्लांट तात्काळ सुरू करावा अशी मागणी केली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading