चंद्रपूर: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा महासचिव आणि दैनिक चंद्रपूर समाचार चे विशेष प्रतिनिधी जीवन यांचा बुधवारी रस्ता अपघात झाला. या अपघातात त्यांच्या कमरेला जोरदार झाली असून त्यांना उठता बसता हालचाल करता येत नाही. त्यांना चंद्रपूर येथील करण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
0 Comments