स्वातंत्र्य दिनानिमित्त नागाळा येथे वृक्षारोपण करून क्रांतिकारकांना अभिवादन



स्वातंत्र्य दिनानिमित्त नागाळा येथे वृक्षारोपण करून क्रांतिकारकांना अभिवादन

चंद्रपूर: अनेक थोर महापुरुष क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या सर्व महापुरुष क्रांतिकारकांना अभिवादन करत नागाडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम केला.

याप्रसंगी विकास विरुटकर शिवसेना तालुका समन्वयक,नागाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरज सातपुते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू