Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपुर जिल्हा होमगार्ड च्या वतिने उजळणी प्रशिक्षण मध्ये आरोग्यम योग शिबिराचे धडे



चंद्रपुर जिल्हा होमगार्ड च्या वतिने उजळणी प्रशिक्षण मध्ये आरोग्यम योग शिबिराचे धडे

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभिड---चंद्रपूर जिल्हा पुरुषांचे उजळणी प्रशिक्षण शिबीर होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे सुरु असुन, पाठ्यक्रम क्रमांक 8/12 दिनांक 8/8/23 ते 15/8/23 पर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण चे नेतृत्व रीना यादवराव जंनबंधू (जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपुर) ,सोबतच प्रशाकिय अधिकारी सौ नंदाताई सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थित केंद्र प्रशासक अनिल यादव, नरेश राहुड (प्रभारी केंद्र नायक), शिबीर प्रमुख संजय कातकर मानसेवी अधिकारी विजय कुकडकर,मानसेवी अधिकारी सिद्धार्थ रामटेके, सोबतच आरोग्यम योग्य नृत्य परिवारातून मा. संस्थापक सचिव शशिकांत म्हस्के, संजय गरमडे यांनी सकाळी 6 ते 8 वाजेपंर्यंत योग शिबिराचे चंद्रपूर धडे नृत्य च्या साह्यायाने शिकविण्यात आले, या शिबिरात 71 होमगार्ड प्रशिक्षण र्थाना या कार्यक्रम योग परिवार कडून भरपूर योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments