नाशिकच्या जवानाला वीरमरण: नाशिक जिल्ह्यावर शोक कळा, श्रीनगर मध्ये वीरगती
नाशिक: जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जवानास वीरगती प्राप्त झाली आहे. चांदवड तालुक्यातील हरनुल येथील भारतीय सैन्य दलातील विकी अरुण चव्हाण वय 25 वर्ष ते श्रीनगरला कार्यरत होते. कुस्तीचा सराव सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विकी चव्हाण या जवानाच्या निधनाने चव्हाण कुटुंबासह संपूर्ण गावावर शोक कळा पसरली आहे.
0 Comments