*युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा संघटक पदी भोजराज नवघडे यांची निवड*.
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभीड ---येथील दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी भोजराज नवघडे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी भोजराज नवघडे यांना पत्र देऊन ही निवड केली आहे. नवघडे यांच्या निवडीबद्दल नागभीड तालुक्यातील पत्रकार सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघ हा सर्वाधिक सभासद असलेला पत्रकार संघ आहे पत्रकाराला न्याय व हक्कासाठी ,सामाजिक प्रगती करिता सदैव कटिबंध असलेला संघ म्हणून विभाग ग्रामीण पत्रकार संघाने आपली ओळख निर्माण केलेली आहे,
0 टिप्पण्या
Thanks for reading